1.
शाळेचे नाव : जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा फांगदर
2.
शाळेची स्थापना : २
जुलै २००१
3.
शाळेचे ब्रीदवाक्य : धरूया
शिक्षणाची कास करूया वस्तीचा विकास
4.
पत्ता: मु. मु.पो.खामखेडा ता.देवळा.जिल्हा-नाशिक.
5.
महसूल गावाचे नाव :- खामखेडा
6.
शाळेचे केंद्र :- खामखेडा
7.
शाळेचा प्रवर्ग :- १ ली ते ४ थी
8.
शाळेचा EMIS संकेतांक क्रमांक : २७२००३०२१०४
9.
शाळेचे वर्णन :-
1.
सर्व शिक्षा अभियान यांच्या वतीने
आरसीसी बांधकाम
2.
जि.प. शाळा उत्तर-दक्षिण असुन शाळा पूर्वाभिमुख आहे.
3.
वर्गखोल्या:२ खोल्या
4.
ऑफिससुविधा आहे.
5.
स्वच्छतागृह:मुला-मुलींसाठी
स्वतंत्र प्रत्येकी १ युनिट (२ + १TOILET)
6.
अपंगासाठी रंप सुविधा आणि कमोड TOILET
सुविधा
7.
खेळाचे साहित्य: ढोल,खंजिरे, दोरीउड्या, बॉल,
चेंडू, कार्यानुभावाचे साहित्य,लेझीम,डम्बेल्स,टिपरी
निशाण कवायत साहित्य आहे.
8.
प्रयोगशाळा: छोटे-छोट्या
प्रयोगासाठीचे साहित्य उपलब्ध आहे.
9.
बाग:अतिशय सुंदर बाग आहे.बागेत औषधी
बगीचा असून तीनशेहून अधिक झाड लावलेली आहेत.
10.
पिण्याचे पाण्याची टाकी:आहे मुबलक
पाणी व्यवस्था (२ टाक्या)आहेत.
11.
मैदान: आहे .मैदानावर पेवर ब्लॉक
असून सर्वांग सुंदर मैदान आहे.त्यात घसरगुंडी, सी-सॉ,झोपाळा मनोरा इ. शैक्षणिक साहित्य:
आवश्यक:आहे
10.
शाळेतील विद्यार्थी संख्या : मुले
– २८ मुली-२३ आणि एकूण-५१
11.
शाळेतील शिक्षक/कर्मचारी संख्या : दोन २
12.
शाळेमार्फत देण्यात येणारी सुविधा/ वैशिष्ट्ये :
1.
विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे
अध्यापन.
2.
प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परिक्षेची
तयारी
3.
परिसर क्षेत्र भेट सहली
4.
पिण्यासाठी स्वच्छ पाणी
5.
संगणकाचे शिक्षण चार
संगणक,प्रोजेक्टर,स्मार्ट बोर्ड च्या सहाय्याने अध्यापन केले जाते.
6.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत
दर्जेदार पोषण आहार,स्वतंत्र स्वयंपाक गृह.
7.
इ-लर्निंग सॉफ्टवेअर सुविधेद्वारे
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण.
8.
पालक मेळावा आयोजन पालकांचे प्रबोधन
केले जाते.
9.
तज्ञ व नामांकित मान्यवरांचे शाळा
भेट व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन.
10.
विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव विध्यार्थी सर्वांगीण विकासासाठी
प्रयत्न.
11.
विद्यार्थ्यांना विविध सामाजिक
संस्था,दानशूरांकडून शैक्षणिक साहित्याची उपलब्धता.करून देण्यात येते.
1.
शाळेला मिळालेले महत्वाचे ठळक पुरस्कार :
1.
शैक्षणिक वर्ष २०१५ -१६ राज्यशासनाच्या
मूल्यमापनात शालेस गुणवत्तेचा ‘अ’ दर्जा प्राप्त व तालुका स्तरीय गुणवत्ता विकासात तृतीय क्रमांक.
2.
शैक्षणिक वर्ष २०१७/१८ –नाशिक
जिल्ह्यातील किनो एजुकेशन संस्थेच्या वतीने जिल्हा स्तरीय आदर्श “आदर्श
शाळा” सन्मान चिन्ह व बक्षीस प्राप्त.
3.
लोकमत समूहाच्या दिपोत्सव ह्या
दिवाळी अंकात झेडपिच्या डिजिटल शाळा ह्या लेखात शाळेच्या उपक्रम अडीच लाख प्रतींचा
खप.
4.
संतोष सोनवणे लिखित गुरुमंत्र ह्या
राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या लेखाजोखा ह्या पुस्तकात शाळेची यशोगाथा.
5.
लोकसत्ता ह्या दैनिकाच्या आठवड्याची
शाळा ह्या सदरात शाळेच्या उपक्रमांची दखल.
6.
No comments:
Post a Comment