भात शेतीस भेट ता कळवण
संगीत खुर्ची
चमचा लिंबू
शेडनेट भेट
वीट भट्टी भेट
वृक्ष लागवड
पोस्टमन भेट
ग्रामपंचायत कार्यालय भेट
केंद्र शाळा भेट
प्राथमिक आरोग्य केंद्र भेट
बाजार भेट
व्यावसायिक भेट
कापड व्यावसायिकांची भेट
हलवायाची भेट
चांभार व्यावसायिकांची भेट
रक्षा बंधन झाडांना राख्या बांधत संरक्षणाची हमी
सिमेंट प्लग बंधारा
ज्ञानरचना वाद पेंटिंग फोटो
समाजकल्याण सभापती उषाताई बच्छाव यांची शाळेस भेट
व्यवसाय मार्गदर्शन विभागीय शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील यांची शाळेस भेट
देवळा पंचायत समितीचे सभापती अशोक बोरसे यांची शाळेस भेट ज्ञानरचनावादी उपक्रमांची पहाणी
पंचायत समिती सभापती अशोक बोरसे यांची शाळेस भेट शालेय बगीचास भेट
गोकुळअष्टमी साजरी करतांना शालेय विध्यार्थ्यान समवेतदेवळा पोलिस स्थानकास क्षेत्रभेट उपक्रमातुन भेट पोलिसांशी हितगुज
देवळा पोलिस स्थानकात शस्राश्रांची माहिती विध्यार्थ्यांना सांगताना पोलिस हवालदार
देवळा पोलिस स्थानकास क्षेत्रभेट उपक्रमातुन भेट प्रसंगी विध्यार्थ्यांसोबत पिएसआय साबळे साहेब
देवळा पोलिस स्थानकास क्षेत्रभेट उपक्रमातुन मुलांशी हस्तांदोलन करतांना
देवळा तालुका शिक्षण विभागाच्या कार्यालयास भेटीप्रसंगी
देवळा तालुका मुलींच्या शाळेस भेटी प्रसंगी
परिसर भेटीत मुलांना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक आनंदा पवार
परिसर भेटीत मुलांन सोबत शिक्षक
परिसर क्षेत्र भेट
परिसर क्षेत्र भेट
परिसर क्षेत्र भेट
परिसर क्षेत्र भेट
परिसर क्षेत्र भेट
शारीरिक कसरती
लेझीम तयारी
शालेय कवायत
ब्लॉग सुटसुटीत, सुस्पष्ट आहे.
ReplyDeleteतुमच्या ब्लॉगवर फिरतांना खूपच छान अनुभूती मिळाली.प्रेरणा मिळाली.
शाळेला वैयक्तिक भेट दिलेली आहे. माळरानावर गुलाब फुलवलीत.
आपले करावे तितके कौतुक कमीच पडेल.