आमच्या शाळेत डिजीटल क्लास रूम मध्ये विध्यार्थी अध्यापन करतांना

आमच्या शाळेत डिजीटल क्लास रूम मध्ये विध्यार्थी अध्यापन करतांना स्वतः शोर्ट कट कीज चा युज करतांना
वर्गात विध्यार्थी प्रोजेक्टर वर कार्यक्रम पहाताना
वर्गात विध्यार्थी प्रोजेक्टर वर शैक्षणिक कार्यक्रम पहाताना
आमच्या शाळेत डिजीटल क्लास रूम मध्ये संगणकांची रचना
मुल संगणकावर शैक्षणिक व्हिडीओस पहाताना
यु ट्यूब च्यानलवर माझ्या शाळेचे व्हिडीओस
![]() |
ईलर्निंग डिजीटल क्लास रूम ची अंतर्गत रचना

शैक्षणिक उपक्रम-१. डिजिटल स्कूल:
१. डिजिटल स्कूल:
माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न करावा. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेतात. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकतांना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लागते.

अप्रतिम वर्ग सजावट व वर्ग रचना. तुमची Dream school मस्तच.
ReplyDeleteश्रीम . नयना पगार