शैक्षणिक GR

शैक्षणिक GR

वेळोवेळी आपल्याला लागणारे सर्व शैक्षणिक जी आर संग्रहित केलेले आहे. आपल्याला माहित असलेले GR कृपया खालील  ई-mail वर काळवा ते इतरांसाठी उपलब्ध करून दिले जातील. - gdeelip08@gmail.com
  1. प्रवेशासाठी  बालकाचे वय
  2. प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याबाबत.
  3. राज्य व राष्ट्रीय पुरस्काराांची घोषणा
  4. (U-DISE)
  5. Information System for Education (U-DISE)
  6. अध्यापन करीत असताना मोबाईल बंद ठेवणे
  7. अभ्यासजत्रा
  8. उपस्थिती भत्ता १० जाने १९९४
  9. गुणवत्ता विकास कार्यक्रम ७ जाने २०१३
  10. जनरल रजिस्टर मध्ये आईच्या नावाचा उल्लेख
  11. जात पडताळणी व वैधता
  12. दप्तराचे ओझे कमी 
  13. पालक शिक्षक संघ  22May2000
  14. पालक शिक्षक संघ  24Aug2010
  15. पालक शिक्षक संघ 10Aug2001
  16. बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम, 2009
  17. बालकाचा शिक्षणाचा अधिकार - राजपत्र भाग चार - अ
  18. बालकाचा शिक्षणाचा अधिकार - राजपत्र भाग चार - ब
  19. भारतीय झंडा संहिता
  20. शालेय पोषण आहार योजनेंतगगत खर्चार्चे सुधारीत दर (सन 2014-15) लागू
  21. माहिती अधिकार फलक लावणे
  22. माहितीचा अधिकार २००५ राजपत्र
  23. मेडिकल बिल रुग्णालय यादी
  24. मोफत गणवेश
  25. रस्ता सुरक्षा अभियान २०१५
  26. राजीवगांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना २०१३
  27. राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ.1 ली ते 5 वी च्या बवद्यार्थ्यांना गबित व इ.6 वी ते 8 वी च्या बवद्यार्थ्यांना गबित व बवज्ञान
  28. राष्ट्र ध्वजाचा उचित वापर
  29. लेक शिकवा अभियान २०१५
  30. शा पो आ JRM अहवालावर कार्यवाही
  31. शाळा प्रवेशोत्सव २०१४
  32. शाळा सोडल्याच्या दाखल्यात जात व पोट जात
  33. शाळामध्ये मूलभूत सुविधाबाबतचे निकष ठरविणेबाबत
  34. शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधावरत मार्गदशगक सूचना १८ नोव्हेंबर १३
  35. शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधावरत मार्गदशगक सूचना 26 नोव्हेंबर 2013
  36. शैक्षणिक वर्षातील कामाचे दिवस किमान तास निश्चित करणे.
  37. स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय
  38. स्वच्छता अभियान
  39. नैमितिक रजा
  40. राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ.1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इ.6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकवण्यास परवानगी

No comments:

Post a Comment