Sunday, July 2, 2017

आठवड्याची शाळा

दैनिक लोकसत्ता या दैनिकात माघील वर्षी १४ मे २०१६ रोजी 

 संपादकीय पानावर आठवड्याची शाळा ह्या सदरात माझ्या शाळेची आलेली यशोगाथा 


जमीन आमची पाटी, आभाळ आमचे पुस्तक

शैक्षणिक गुणवत्तेत ‘ड’ श्रेणीत असलेल्या नाशिकच्या देवळा तालुक्यातील फांगदर वस्तीशाळेचा दोन वर्षांमध्ये झालेला कायापालट वाचा खालील लिंक ला क्लिक करून 

http://www.loksatta.com/vishesh-news/nashik-deola-taluka-residential-schools-1238850/

वाचा 

No comments:

Post a Comment