Wednesday, August 31, 2016

क्षेत्रभेट -देवळा पोलिस स्थानक

क्षेत्रभेट -देवळा पोलिस स्थानक
परिसर क्षेत्रभेट: पोलिस स्थानक देवळा
मुलांचे अनुभव विश्व व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी द्याव्या या उद्धेशाने आम्ही शाळेतील मुलांसह आज देवळा पोलिस स्थानकास काळ्खडी व फांगदर शाळेच्या विद्यार्थ्यान समवेत भेट दिली.
विध्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी मुल शालेय प्रवाहात यावेत टिकावेत व टिकल्यावर शिकावेत म्हणुन ह्या क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यामागचा आमच्या शाळांचा उद्देश.
माघील वर्षीच रायझिंग डे आमच्या शाळेत साजरा करावा अशी मागणी मी पोलिस निरीक्षक साहेबांना केली होती.या वर्षी मागील आठवड्यात सतिश माने पोलिस निरीक्षक देवळा यांची परवानगी घेत आज विध्यार्थ्यांसमवेत भेट दिली.
विध्याथीं व शिक्षकांचे पोलिस हवालदार मनोज बच्छे यांनी स्वगत केले. पोलिस स्थानकात लोक का येतात हे त्यांनी विध्यार्थ्यांना सांगितले.तक्रारी द्यायला आलेल्या नागरिक पोलिस स्थानकात आल्यावर ठाणे अंमलदाराकडे येतात याचे सविस्तर विवेचन यावेळी विध्यार्थ्यांना केले.
त्यांतर पोलिस स्थानकाचा कारभार कोणकोणत्या शाखेतुन केला जातो.याचे सविस्तर माहिती विध्यार्थ्यांना करून देण्यात आली.गोपनीय शाखेत व्यक्तीची चारित्र पडताळणी तशेच पारपत्र तयार करण्यासाठी या शाखेचा वापर करतात असे सांगितले.यानंतर बिनतारी संदेश यंत्रणा विभागात असलेल्या यंत्रणेची ओळख करून दिली.आमच्या क्षेत्रभेटीच्या उपक्रमास शुभेछ्या देण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सतिश बच्छाव आले असता संदेश यंत्रणेद्वारा कसे कामकाज चालते याचे प्रात्यक्षिक करण्याची यावेळी विनंती केल्यावर गायकवाड दादा व बच्चे दादांनी संदेश यंत्रणेवर विध्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.
,गुन्हे शाखेत काय कामकाज केले जाते याची सविस्तर माहिती पुढील दालनात देण्यात आली.यानंतर पोलिस निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या दालनांची माहिती विध्यार्थ्यांना देण्यात आली.
त्यानंतर कोठडीची ओळख करून देतांना महिला व पुरुष कोठड्या विध्यार्थ्यांना दाखवण्यात आल्यात.आरोपी आणल्यानंतर ह्या पोलिस कोठडीत त्यांना ठेवण्यात येते.तशेच विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष बेड्या दाखवण्यात येऊन त्यांचा वापर केंव्हा केला जातो हे सांगितले.यानंतर विध्यार्थ्यांना सभागृहात बसवण्यात येऊन पोलिस वापरत असलेल्या शश्रांची ओळख करून देण्यात आली.
यात पोलिस हवालदार मनोज बच्चे यांनी विध्यार्थ्यांना पोईंट थ्रीनॉट थ्री व एस एल आर ह्या रायफल विषयी माहिती दिली.यावेळी विध्यार्थ्यानी बंदुक कोणाकडे असतात ?बंदुकीत किती गोळ्या असतात?आम्हाला सगळी माहिती सांगा?पोलिसांना काय काय कामे करावे लागतात?गोळीबार केंव्हा करतात?बंदुक चालवण्यासाठी काय करावे लागते.बंदुक कोनाकडे असते?गोळ्या कोठून आणतात?पोलिसांची काठी कोणत्या झाडाची असते?सद्रक्षणाय खलनिग्रन्हाय या वाक्याचा अर्थही विध्यार्थ्यानी यावेळी पोलिस दादांना विचारला.असे नानाविध प्रश्न विध्यार्थ्यानी यावेळी पोलिसांना विचारले.विद्यार्थ्यांच्या ह्या जिज्ञासा जागृत करणाऱ्या प्रश्नांना सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.जि.साबळे यांनी समर्पक उत्तरे दिलीत.यावेळी विध्यार्थ्यांना ह्या दोघाही शस्रानां यावेळी हाताळू दिले.पोलिसांच्या बंदुकीला पहिल्यांदाच हात लावण्याचा आनंद प्रत्येक विध्यार्थ्यांना यावेळी घेता आला.
पोलिस स्थानकातील संपुर्ण माहिती विध्यार्थ्यांना सविस्तर दिल्याबद्दल काळखडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील व आनंदा पवार यांनी शाळेच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.जी.साबळे,पोलिस हवालदार मनोज बछ्ये व गायकवाड,सावकार यांचे आभार मानले.भेटी दरम्यान विध्यार्थ्यांना उपशिक्षक खंडु मोरे व समाधान शेवाळे यांनी पोलिस स्थानकात विद्यार्थ्यांची व्यवस्था पहात विध्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करू दिल्या.
देवळा तालुक्याच्या पोलिस स्थानकात क्षेत्रभेटी दरम्यान पोलिस स्थानकांचा व पोलिसांचा दैनंदिन कारभार पाहिल्यावर विद्यार्थ्यांच्या कुतूहलाचा चौकस प्रश्नांच्या विचारण्याच्या वृत्तीतून त्यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावल्या ह्या त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून जाणवले.
विद्यार्थ्याचा आनंद हा त्याच्या शैक्षणिक प्रगतीचा मुळ गाभा असल्याचा व मुलांच्या क्षमतांना वाव देण्यासाठी या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे शिकणे व शिकवणे हे नित्याचे काम न होता एक सर्वांगसुंदर अनुभव झाला हे आजच्या क्षेत्रभेटीच्या कार्यातून आम्हाला जाणवले.
ह्या क्षेत्रभेटीत विध्यार्थ्यांच्या अमाप प्रश्नांना समर्पक व विध्यार्थ्यांना समजतील अश्या भाषेत पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी यांनी उत्तरे दिली.या क्षेत्र भेटी दरम्यान वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सतिश बच्छाव व खामखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख शिरीष पवार साहेब,वरवंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक मोठाभाऊ पगार,ब्राम्हणकर शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पोलिस स्थानकात आल्याबद्दल तशेच विध्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांना अनुरूप माहिती दिल्याबद्दल पोलिस निरीक्षक सतिश माने साहेबांचे दोघाही शाळांच्या वतीने आभार मानण्यात आले.
सर्वसामान्य माणुस सहजासहजी पोलिस स्थानकाची पायरी चढत नाही.विद्यार्थ्यांच्या मनातही ह्या अनामिक प्राण्याविषयी भीतीच अधिक असते.मात्र आजच्या या पोलिस स्थानकाच्या भेटीतुन विध्यार्थ्यानी पोलिस आपला मित्र असतो.कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या ह्या घटकाला जवळुन पाहिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडुन व्हाताना आम्ही आज पहिले.तशेच सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जि साबळे या पोलिसातील माणुसही आम्हला वाचता आला.विद्यार्थ्यांच्या स्मृती पटलावरून आयुष्यभर पुसला जाणार नाही असा अनुभव प्रत्यक्ष दिल्याचा आनंदही आमच्याही शैक्षणिक प्रवासात सदैव स्मरणात राहील.
शब्दांकन श्री खंडु मोरे,उपशिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर ता देवळा.जिल्हा नाशिक

Saturday, March 5, 2016

मुख्याध्यापक मनोगत-आमची शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा

आमची शाळा स्वच्छ शाळा  सुंदर शाळा

मुख्याध्यापक मनोगत

सन २०१४ च्या आक्टोबर महिन्यात मी बागलाण गटातील अदिवासी भागातील राजापूर व त्यांतर किकवारी खुर्द ह्या शाळेवरून पंधरा वर्ष्याच्या सेवेनंतर बदलून आलो. बागलाण गटात येण्यापूर्वी मी नाशिक तालुक्यातील माळेगाव या अतिदुर्गम भागात पाच वर्ष कार्यरत होतो.फांगदर शाळेवर आलो तेंव्हा ही द्विशिक्षकी शाळा पूर्वी वस्तीशाळा होती.व शाळेला बांधकाम होऊन सात वर्ष उलटली होती.शालेय इमारतीचा रंग उडालेला होता.शालेय आवारात मात्र एका वर्ष्य वयाची दोनशेहून अधिक झाडे जगलेली आढळली.खामखेडा गाव सदन असतांना शाळा मात्र अदिवासी वस्तीवर होती गावापासून पाच किमी अंतरावर असलेल्या ह्या शाळेत मात्र सुविधा अपुऱ्या होत्या.शाळेतील सिनियर असल्याने शाळेचा प्रभारी कार्यभार स्वीकारला.कार्यभार स्वीकारल्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष ,सदस्य व परिसरातील ग्रामस्थांच्या ,पालकांच्या मदतीने आपली शाळा स्वछ व सुंदर करण्याचा निछय करत कार्यास सुरवात केली.  शाळा स्वच्छ व सुंदर केल्याने शालेय उपस्थिती वाढत विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढन्यामुळे फायदा होणार होता त्या दुरुस्ठीने नियोजन केले.

सन २०१४ पासुन शालेय स्तरावर केलेल्या कामाचा घोषवारा --------

१)शालेय इमारतीचे डागडुजी करणे.
२)शालेय बाह्यांग रंगरंगोटी करत आकर्षक बनवणे.
३)शालेय आवारात पाण्याची सुविधा करणे.
४)शालेय आवारात क्रीडांगण तयार करणे.
५)शालेय आवारातील वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना काटेरी कुंपण करणे,
६)शालेय आवारात वृक्ष व शालेय मुलांना कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी खाजगी शेतकऱ्याच्या मळ्यातून पाईप लाईन टाकून शालेय आवारात पाण्याची व्यवस्था करणे.
७)परसबाग तयार करत शालेय परसबागेत शालेय पोषण आहार योजनेसाठी उपयोगात येणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करण्याचे नियोजन.
८)शालेय अभिलेखे अद्यावत केलेत.
९)१००%पटनोंदणी केली.
१०)शासकीय लाभाच्या योजना सुवर्ण मोह्त्सवी शिष्यवृत्ती,उपस्थिती भत्ता,गणवेश योजना,पोषण आहार योजना यासह शासकीय योजनाचे काटेकोर नियोजन करत.लाभार्थ्यांना पुरेपूर फायदा मिळून देण्यासाठी नियोजन केले.
११)गुणवत्ता विकासात सुधारणा करणे
१२)ड श्रेणीतील शाळा अंतर बाह्य बदल घडवत गुणवत्ता विकासात अव्वल आणण्याचे ध्येय
१३)शाळेत Elarning  सुरु करणे.
१४)शाळेसाठी साउंड सिस्टीम घेणे
१५)स्वयंपाकासाठी शाळेकरिता गस,कुकरची व्यवस्था करणे.
१६)शालेय बाग कामासाठी शाळेची कुदळ ,पावडी,टिकाव,कुऱ्हाड,पकड ,हातोडा ह्या गरजेच्या वस्तूंची उपलब्धता करणे.
१७)शालेय आवारात औषधी बगीचा तयार करणे.
१८ )शालेय स्तरावरील शाळेच्या उपयुक्त ठरतील असे कामकाज करणे.
पुढील काळात विचाराधीन शालेय कामकाजाचा आढावा
१)अदिवासी वस्तीवरील विध्यार्थ्यांना आपल्या उंबरठ्यावर दर्जेदार व संगणकीय शिक्षण मिळावे यासाठी शाळेत लोकसहभागातून संगणक मिळवणे. शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेत संगणक कक्ष सुरु करणे.
२)शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी अवांतर वाचनाकरीता शालेय स्तरावर इ ग्रंथालय (लायब्ररी )तयार करणे.
३)शालेय खेळासाठीचे साहित्यांची उपलब्धता करणे.
४)विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा स्तरावर विविध सह शाली उपक्रमांची शाळा स्तरावर करणे.
५)लोकहसभागातून शाळेसाठी प्रवेशद्वार तयार करणे
६)शैक्षणिक साहित्य निर्मिती करत ज्ञानरचनावाद पद्धतीने शाळेत अध्यापनाचे कामकाज सुरु करणे.
७)आयएसओ मानांकन मिळालेला दर्जा टिकवून ठेवणे.
८)शालेय आवारात दर्शनी भागात शेडनेट जाळीचे डोम तयार करणे.
९)शालेय आवारात शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करणे.आवारात फेवरब्लॉक बसवणे.
१०)शालेय आवारातील हातपंप या ठिकाणी सोलर सिस्टीम बसवणे.

या शाळास्तरावरील योजना पूर्णत्वास आणण्यासाठी मुख्याध्यापक आनंदा पवार व माझे उपशिक्षक श्री खंडू मोरे पोटतिडकीने व तळमळीने काम करत आहोत.यासाठी आम्हाला आमचे गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी,शिक्षण विस्तार अधिकारी सर्वस्वी अशोक गोसावी,सतिश बच्छाव,विजया फलके,नंदू देवरे व केंद्रप्रमुख शिरीष पवार साहेब ,स्थानिक लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ व पालकवर्ग यांचे अनमोल सहकार्य लाभात आहे.यामध्ये थोड्याफार प्रमाणात पायाभूत सुविधा राहिल्या असतील तशेच विध्यार्थी गुणवत्ता विकासात थोडेफार माघे पडले असतील पण भविष्यात या उणीवांवर आम्ही नक्कीच काम करून त्या दुरीस्तीसाठी शालेय प्रशासन काम करेल अहि मी ग्वाही देतो.व प्रयत्न करण्याचे आश्वासन देतो.

मनोगत –